happy birthday wishes for mother in Marathi

Share:

birthday wishes for mother in Marathi


happy birthday mom in Marathi  - नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी मध्ये birthday wishes for mom in Marathi  या विषयी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या आईला शेयर करू शकता.


happy birthday wishes for mother in Marathi
happy birthday wishes for mother in Marathi

आपण जगातील सर्वोत्कृष्ट आई आहात
मी तुमच्याबद्दल कृतज्ञ आहे
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद
समर्थनाबद्दल धन्यवाद
अशा प्रकारचे प्रेमळ असल्याने
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा




जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!




जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!




आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!




happy birthday wishes for mother in Marathi
happy birthday wishes for mother in Marathi

“आई”
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!




आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!




एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत




देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव मिळवता येतो




happy birthday wishes for mother in Marathi



बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल.
पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’




पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला





happy birthday wishes for mother in Marathi
happy birthday wishes for mother in Marathi

दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.




आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार, आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार




घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात




“आ” म्हणजे “आत्मा”, “ई” म्हणजे ईश्वर (परमात्मा)
आत्मा व परमात्मा यांचे एकरूप ती आई




आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.




माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday Mom




घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला




हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी, झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी, स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा




happy birthday wishes for mother in Marathi
happy birthday wishes for mother in Marathi

आई, दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday  




जर तुम्हाला हि happy birthday wishes for mother in marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या बायकोसोबत  शेयर करा आणि आंनद पसरवा.



आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे birthday wishes to mom in marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.

2 comments: