Funny birthday wishes in Marathi for best friend girl

Share:

Funny birthday wishes for best friend girl


Funny birthday wishes for best friend girl in Marathi आपल्या मैत्रिणीला वाढदिवसा दिवशी तिला  Funny birthday wishes in Marathi,  कोणते पाठवावे आणि त्याला कशी भेट द्यावी हे जर तुम्ही शोधत असाल तर तुमची शोधगति इथेच थांबवा, कारण आज मि घेऊन आलेलो आहे तुमच्या खास जिवलग मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ते पण मराठी मधे. 

Funny birthday wishes in Marathi for best friend girl
Funny birthday wishes in Marathi for best friend girl
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

No comments