Funny birthday wishes in Marathi for friend

Share:

Funny birthday wishes in Marathi for best friend WhatsApp(मराठी मध्ये मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा)



Funny birthday wishes in Marathi - नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी मध्ये Funny birthday wishes in Marathi for best friend या विषयी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना, आणि परिवारातील इतर मेम्बर्स ना शेयर करू शकता.


 वर्षातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे वाढदिवस. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीवर येत असते. म्हणून आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नका. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा व शुभेच्या घेण्याचा.

funny birthday wishes for best friend in marathi

जन्मापासूनच जिम‍............ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 ............. यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे




भाऊंबद्दल काय बोलायचं ….......इ.स. ..............साली भाऊंचा जन्म झाला……...... आणि मुलींच नशीबच उजळलं… लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..आपल्या cute smile ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ....... गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र.................यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा##



Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार…….......; जळणारे जळणार,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,
पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक ............ तारीखला पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे….
आमचं काळीज…
डॉशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके ................. यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…

crazy birthday wishes in Marathi


Funny birthday wishes in Marathi
Funny birthday wishes in Marathi 
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
 कॅडबरी बाॅय
आपले लाडके..................
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



केला तो #नाद झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा..आता तर #DJ च #लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bike@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #हॅपी बर्थडे #इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….


नाव :- ……..
वय:- बहुतेक २८ लागलं आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे ………..….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू ……… यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…




अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा………….
पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…………… आमचा





Funny birthday wishes in Marathi
Funny birthday wishes in Marathi 
ßranded.#bhau >>> ♡ ............ ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा.
Happy Birthday, Bhau…



नाव :- …………वय:- 30 वर्षाचा घोडाकाम :- नुसते बोंबलत हिँड्ने,भावाची थोड़ी माहिती: भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही, मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे, साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत, १०० वेळा स्वताला आरशात पाहणारेना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारेअभ्यासात भोपला असणारेपोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे, पण,सर्वांचा आदर करणारेआई वडिलांला मानणारे, कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…



Funny birthday wishes in Marathi
Funny birthday wishes in Marathi 
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!




आमचे लाडके भाऊ …...... दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ......……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …........….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..




Funny birthday wishes in Marathi
Funny birthday wishes in Marathi 
वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

......... या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…



आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Funny birthday wishes in Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.

जर तुम्हाला हि Funny birthday wishes in Marathi  पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.






No comments