birthday wishes for friend in Marathi

Share:

birthday wish for best friend forever Marathi

birthday wishes for friend in Marathi-नमस्कार मित्रानो, मी आज लिहित आहे birthday wish for best friend forever Marathi  ज्या की आपणाला गरजेच्या असतात जेव्हा आपल्या एखाद्या जिवलग व्यक्तीचा Birthday असतो. आपणास या Wishes आवडल्या तर शेयर ही करू शकता.

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


birthday wishes for friend in Marathi
birthday wishes for friend in Marathi
तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
आपणांस वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….


दिवस आहे आज खास,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास….
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 


आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..


birthday wishes for friend in Marathi
birthday wishes for friend in Marathi
आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो, आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 


नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

birthday wishes in Marathi for best friend



येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….


देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…


birthday wishes for friend in Marathi
birthday wishes for friend in Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…



प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…


आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….



birthday wishes for friend in Marathi
birthday wishes for friend in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे … मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..




आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे  birthday wishes for friend in Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.


जर तुम्हाला हि birthday wish for best friend forever Marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.





No comments