Birthday wishes for best friend in Marathi

Share:

happy birthday wishes for best friend in Marathi(वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी)


Birthday wishes in Marathi for best friend: आपल्या मित्राच्या वाढदिवसा दिवशी त्याला birthday wishes for best friend in Marathi कोणते पाठवावे आणि त्याला कशी भेट द्यावी हे जर तुम्ही शोधत असाल तर इथेच थांबा, कारण ह्या article मधे तुमच्या खास जिवलग मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा मिळतील ते पण मराठी मधे. आपल्या Friends ला हे सन्देश तुम्ही Whatsapp, Facebook Instagram किंवा अन्य social media वर शेयर करू शकता.


तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो ,,,,हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

Birthday wishes for best friend in Marathi
Birthday wishes for best friend in Marathi
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी…
वाढदिवसाच्या शुभकामना!


तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण  
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि 
 या दिवसाच्या अनमोल आठवणी 
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुझ्या वाढदिवसाची भेट  
म्हणून हे एकच वाक्य  मी तुला विसरणं कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!

आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा ..

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..



Birthday wishes for best friend in Marathi
Birthday wishes for best friend in Marathi
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 


Funny birthday wishes in Marathi for best friend


आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…



Birthday wishes for best friend in Marathi
Birthday wishes for best friend in Marathi
आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …


तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !! शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..


आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. 


आज तुमचा वाढदिवस आहे, आणि आज च्या खास दिवशी, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 



नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं, तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं, तुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो, ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!


Funny birthday wishes in Marathi for best friend Whatsapp


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 
तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. खूप !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं  मन, तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..



Birthday wishes for best friend in Marathi
Birthday wishes for best friend in Marathi
आनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..


आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Birthday wishes for best friend in Marathi  भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.
जर तुम्हाला हि Birthday wishes for best friend in Marathi  पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.

No comments